दिलेल्या चित्राचा निरिक्षण करा. हे योग्य आहे का? का?
Attachments:

Answers
Answered by
2
This is not good.
This is not rational.
Attachments:

Answered by
1
दोन्ही चित्रांचे निरक्षण करता, दोन्ही गोष्टी योग्य नाही.
1. पहिल्या चित्रात मुलगा मोबाईल पाहत जेवत आहे. हे अयोग्य आहे कारण जेवताना सगळं लक्ष जेवणाकडे असणे आवश्यक आहे. मोबाईल कडे लक्ष असल्यामुळे जेवण अंगी लागत नसल्याचे भले-मोठे म्हणतात. लक्ष नासल्यामुळे जेवताना ठसका लागण्याची शक्यता असते.
2. दुसऱ्या चित्रात एक माणूस रस्त्यावर चालत असताना सेल्फी काढत आहे आणि मागून गाडी येत आहे. चित्राचे वर्णन, रस्त्यावर सेल्फी म्हणजे अपघाताला निमंत्रण , असे योग्य रित्या केले आहे. सेल्फी काढण्यात मग्न असल्यामुळे अनेक अपघात होतात. रस्त्यावर चालताना रहदारी वर किंवा गाड्यांवर लक्ष नसल्यामुळे जीवाला धोका असतो.
Similar questions
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago
Chemistry,
8 months ago
English,
1 year ago
Science,
1 year ago