Science, asked by StarTbia, 1 year ago

दिलेल्या चित्रे कशासंदर्भात आहेत ते सांगून प्रत्येकाचे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील म्हत्व स्पष्ट करा. अशा इतर कृती कोणत्या आहेत?

Attachments:

Answers

Answered by gadakhsanket
3
★उत्तर - अ)स्ट्रेचरवर जखमी व्यक्तीला झोपवले जाते आहे .आपत्तीत त्या व्यक्तीला स्वतःहून हलता येत नाही किंवा ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे .तेव्हा त्याला स्ट्रेचरवरून नेले जात आहे.

आ)जखमी व बेशुद्ध व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत आहे.बहुतेक ती व्यक्ती गुदमरली असावी.
इ)जखमी व्यक्ती बेशुद्ध असावी तिला उचलून नेण्यात येत आहे ती कमी वजनाची असावी.
ई)जखमी व्यक्ती बेशुद्ध असावी तिला उचलून नेण्यात येत आहे ती जास्त वजनाची असावी.
उ))जखमी व्यक्ती बेशुद्ध असावी त्यामुळे त्या व्यक्तीला पाठुंगळीला घेतले आहे .
ऊ)या चित्रात जखमी व्यक्तीला कुबडी पद्धतीने नेण्यात येत आहे.

वरील सर्व चित्रांमध्ये जखमी व्यक्तींना प्रथमोपचार करण्यात येत आहेत.

धन्यवाद...
Similar questions