Science, asked by StarTbia, 1 year ago

दिलेल्या चित्रात दाखवलेला प्रसंग योग्य आहे का? तुमचे मत मांडा.

Attachments:

Answers

Answered by Alane
3

<marquee ><I><b>mark me \huge\colour{red}mark me

हे योग्य नाही , एखादी व्यक्ती जर आजारी

असेल तर त्याच्याशी आपण तिरस्काराने न

वागता त्याची सेवा करावी

Answered by gadakhsanket
3
★उत्तर - आजारी माणसाला असे ओरडून जेवण वाढू नये. या चित्रातील प्रसंग पूर्ण चुकीचा आहे.आजारी माणसाबरोबर प्रेमाने वागावे आपल्या प्रेमाने वागल्याने आजारी माणूस अर्धा बरा होतो. आजारी माणूस ज्या खोलीत ठेवले आहे ती खोली स्वच्छ असावी . त्या खोलीत नीटनेटकेपणा असावा .आजारी माणसाची औषधे वेळेवर द्यावीत.त्या माणसाला स्वच्छ ठेवावे ,रोज अंघोळ घालावी किंवा अंग पुसून घ्यावे .

धन्यवाद...
Similar questions