दिलेल्या कंसात योग्य शब्द वापरुन रिकाम्या जागा भरा: २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक _______ बनला.
(स्वतंत्र / स्वायत्त / प्रजासत्ताक / प्रगत)
Answers
Answered by
0
Prajasattak
Mark as Brainliest
Answered by
0
२६ जानेवारी १९५० रोजी भारत एक ...प्रजासत्ताक... बनला.
Explanation:
26 जानेवारी 1950 रोजी भारत संपूर्ण लोकशाही देश बनला. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्णपणे देशात लागू करण्यात आले. भारतीय संविधान बनविण्यासाठी संविधान सभा स्थापन केली गेली. या संविधान सभेचे सदस्यांची संख्या प्रारंभमध्ये 389 आणि भारताची आजादी नंतर 299 होती. होती.संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद होते आणि संविधानची मसुदा समितीचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर होते. भारतीय संविधानला 2 वर्षे 11 महिने 14 दिवस लागले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान एकमताने मान्य करण्यात आले.
Similar questions