India Languages, asked by ahad9766, 6 months ago

दिलेल्या काव्यपवतीचे रसग्रहण करा
१)
भातुकलीतून प्रवेशतांना वास्तवात
हातात हात असेल दोघांचहि?​

Answers

Answered by mangeshkendre8649
16

जेव्हा स्त्री-पुरूषांमधला भेद कमी होईल तेव्हा सारेच खेळ हे एकत्र खेळले जातील. त्यांच्यात उच्च-कनिष्ठ असा भेद होणार नाही.दोघानाही एकच मान सन्मान मिळेल.तेव्हाच भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात दोघाचाही असेल व त्यावर विसावतील चेंडू व बावली एकत्र.

Similar questions