Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा:  3\sqrt{72}

Answers

Answered by shubhamkarande872
0

here's your answer

HOPE IT HELPS YOU

Attachments:
Answered by AadilAhluwalia
2

दिलेल्या करणी 3 √72 चे सोपे रूप 18√2 असे आहे.

म्हणजे 3 √72= 18√2

दिलेल्या काराणींच्या सोप्या रूपाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

3√72

72 चे विभाजन 36× 2 असे होते

3 √36×2

6 हा 36 चा वर्ग आहे.म्हणून √36 चे रूपांतर 6^2 मध्ये करून त्याला वर्गातून बाहेर काढून

3× 6 √2

6 ला वर्गाचा बाहेर घेऊन.

12√2 हे दिलेल्या कारणीचे सोपे रूप प्राप्त होते.

Similar questions