English, asked by Achyut2912, 1 month ago

दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. 0, 4, 18, 48, 100, 188, 294, 448 ​

Answers

Answered by sanuhubale1209
5

Answer:

दिलेल्या मालिकेतील 188 हे पद चुकीचे आहे.

Similar questions