India Languages, asked by garjebalu2544, 19 days ago

दिलेल्या मुद्द्यांचा आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा : झाड-आजची स्थिती-महत्त्व-आनंद - खंत ​

Answers

Answered by mad210216
74

झाडाचे आत्मकथन

Explanation:

  • काय गं चिमुकली? कशी आहेस? इथे तिथे काय पाहतेस? तू माझ्या सावलीखाली आराम करत आहेस. होय, बरोबर ओळखले. मी झाड बोलतोय. आज मी तुला माझी कथा सांगणार आहे.
  • माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षांपूर्वी झाला होता.तुझ्या आजोबांनी इथे माझी बी पेरली होतो. आधी मी छोटे रोप होतो. आता मी मोठे झाड बनलो आहे.
  • माझे मानवी जीवनात आणि पर्यावरणात फार महत्व आहे. माझ्यामुळे निसर्गाचे सौंदर्य वाढते, हवा शुद्ध बनते, जमिनीची कस वाढते.
  • माझ्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन मिळते, फुले, फळे व पाने मिळतात. माझा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये होतो.
  • मी तुमच्या उपयोगी पडतो याचा मला खूप आनंद होतो. परंतु, मला या गोष्टीचे खंत वाटते की तुमच्यामधले काही लोकं आमचा आदर नाही करत. ते आम्हाला तोडून टाकतात.
  • अहो, पण आम्ही झाडं जर नष्ट झालो, तर पृथ्वीचे विनाश होईल, निसर्गचक्र बदलून जाईल, पृथ्वीवरील जीवन संकटात येईल.
  • आम्हा झाडांना जपून ठेवा व आणखी झाडं लावत जा. चल, आता तुझी घरी जायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू.
Answered by manshachavhan
10

काय गं चिमुकली? कशी आहेस? इथे तिथे काय पाहतेस? तू माझ्या सावलीखाली आराम करत आहेस. होय, बरोबर ओळखले. मी झाड बोलतोय. आज मी तुला माझी कथा सांगणार आहे.

माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षांपूर्वी झाला होता. तुझ्या आजोबांनी इथे माझी बी पेरली होतो. आधी मी छोटे रोप होतो. आता मी मोठे झाड बनलो आहे.

माझे मानवी जीवनात आणि पर्यावरणात फार महत्व आहे. माझ्यामुळे निसर्गाचे सौंदर्य वाढते, हवा शुद्ध बनते, जमिनीची कस वाढते.

माझ्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन मिळते,

फुले, फळे व पाने मिळतात. माझा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये

होतो.

मी तुमच्या 'उपयोगी पडतो याचा मला खूप आनंद होतो. परंतु, मला या गोष्टीचे खंत वाटते की तुमच्यामधले काही लोकं आमचा आदर नाही करत. ते आम्हाला तोडून टाकतात.

अहो, पण आम्ही झाडं जर नष्ट झालो, तर पृथ्वीचे विनाश होईल, निसर्गचक्र बदलून जाईल, पृथ्वीवरील जीवन संकटात येईल.

आम्हा झाडांना जपून ठेवा व आणखी झाडं लावत जा. चल, आता तुझी घरी जायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू.

mad210216. Brainly Expert

Similar questions