India Languages, asked by vimalkamleshvimal, 1 month ago

दिलेल्या मुद्द्यांवरुन कथा लिहा .

एक मुलगा - रोज पानात अन्न टाकणे-घरातील सर्वांनी समजावणे - उपयोग न होणे - आईने एक दिवस गरिबांच्या वस्तीत नेणे - तेथील मुलांचे जेवण पाहाणे - समज येणे

please its urgent who will give correct answer I will mark him brainliest
(Marathi language.)​

Answers

Answered by jambkargitanjali
22

Explanation:

एका शहरात एक मुलगा राहत होता. त्याचे नाव राम होते. त्याच्याघरी त्याची आई व वडील आणि राम असे तिघां चा परिवार होता. राम सद्या तिसरी मधे गेला होता.t त्याची उनाळी सुट्टी चालू होती, व ती घालवण्या साठी तो आपल्या आई बाबा सोबत आजुळी आला होता.

आजुळी त्याच्या घरामागे एक खूप मोठी नदी वाहत होती. तसे तर राम ला नदी फार आवडायची, कारण शहरामध्ये तर नदी असत नाही त्ामुळे तो जेव्हा जेव्हा गावी यायचा तेव्हा नदी चा किनारी खेळायचा. एकी दिवशी खेळता खेळता त्याला प्रश्न पडला की नदी ला भूक नसेल का लागत? ती काय खात असेल बरं? ती कसे आपले पोट भरत असेल? असे अन्येक प्रश्न त्याच्या मना मध्ये येत होते.

मग त्याने रोज घरातून अन्न आणून टाकत असे. तो लपून घरातून अंन आणायचं आणि त्या नदी मदे टाकायचं आणि त्याला असे वाटत होते की नदी चे पोट भरत आहे. तिचं जेवण होत आहे. हे सर्व एके दिवशी त्याच्या घरी समजल.

mark me as brainlist:)

Similar questions