Political Science, asked by priyanka4795, 10 months ago

दिलेल्या मुद्‌दयांच्या आधारे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य मध्ये फरक स्पष्ट करा.
१) उद्देश २) स्वरूप ३) अंमलबजावणी

Answers

Answered by divyaratns
3

Nmmmmmmmmmmmmmmmmmmu mmmjii to nmmmmmmmmmmmmmmmmmmu.m

Answered by AadilAhluwalia
1

मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य मध्ये फरक पुढील प्रमाणे आहे.

दिलेलं मुद्दे-

१) उद्देश -

मूलभूत हक्कांचा उद्देश सुंदर व शांतिप्रिय जीवन आहे. तसेच मूलभूत कर्तव्याचे उद्देश देशाला सुंदर व आदर्श बनवणे आहे.

२. स्वरूप

मूलभूत हक्कांचे स्वरूप अधिकार आहे. ते आपल्याला जन्मतः मिळतात.

तसेच मूलभूत कर्तव्य आपल्या वागण्यात झळकतात. हे आपल्याला नियम स्वरूपात पाळावे लागतात.

३. अंमलबजावणी

मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आपल्या जीवनात सोप्या रित्या सामावली जाते. आपण आपल्या आजूबाजूला बघून शिकतो आणि जसे आपले मोठे वागतात, तसे वागण्याचा प्रेयत्न करतो.

मूलभूत कर्तव्य आपण अंगी आणतो. आपण त्यांच्याकडे नियम म्हणून पाहून त्यांचे पालन करतो. देशावर असलेल्या श्रद्धेपोटी आपण मूलभूत कर्तव्ये पार पाडतो.

Similar questions