Math, asked by PragyaTbia, 11 months ago

दिलेल्या प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा: खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
(A)  \sqrt\frac{16}{25}
(B)  \sqrt{5}
(C)  \frac{3}{9}
(D)  \sqrt{196}

Answers

Answered by benicetoeveryone
4

Option D is the answer.

Answered by AadilAhluwalia
5

दिलेल्या पर्यायांपैकी (B)√5 ही अपरिमेय संख्या आहे.

अपरिमेय संख्या (irrational number) त्यांना म्हंटले जाते जे परिमेय नसतात, अर्थात ते p/q चा रूपात व्यक्त केले जाऊ शकत नाही.

जिथे p आणि q पूर्णांक आहेत आणि आणि q ची किंमत 0 नाही.

दिलेले बाकी पर्याय परिमेय आहेत

A)√16/25 चे परिमेय रूप 4/5 असे आहे

C) 3/9 हे परिमेय रूपात दिले आहे आणि ह्या संख्येचे सोपे रूप 1/3 असे आहे.

D) √196 चे परिमेय रूप 14/1 असे आहे.

Similar questions