Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा:  0.\overset . {4} या संख्येचे परिमेय रुप कोणते?
(A)  \frac{4}{9}
(B)  \frac{40}{9}
(C)  \frac{3.6}{9}
(D)  \frac{36}{9}

Answers

Answered by benicetoeveryone
2

answer is option B hope it helps ✌✌

Answered by AadilAhluwalia
2

0.4 ह्या संख्येचे परिमेय रुप c. 3.6/9 असे आहे.

म्हणजे 0.4 = 3.6/9

दिलेल्या संख्येचे परिमेय रूप ह्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

9 ने 36 चे विभाजन होते.

त्याचे उत्तर 4 येते.

पण 36 मध्ये दशांश असल्यामुळे त्याचे रूपांतर 3.6 मध्ये झाले आणि उत्तर 4 न येता 0.4 असे येते.

a) 4/9 चे उत्तर 0.4444.... असे येते. म्हणून ते परिमेय रूप नाही.

b) 40/9 चे उत्तर 4.444...... असे येते. म्हणून ते परिमेय रूप नाही.

d) 36/9 चे उत्तर 4 असे येते.

Similar questions