दिलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा: खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?(A) समांतर रेषांच्या छेदन बिंदूचा संच
(B) सम मूळसंख्यांचा संच(C) 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच(D) P = {x | x ∈ I, -1< x < 1}
Answers
Answered by
13
अचूक पर्याय निवडा:-
खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?
A) समांतर रेषांच्या छेदन बिंदूचा संच ✔️✔️✔️
(B) सम मूळसंख्यांचा संच
(C) 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच
(D) P = {x | x ∈ I, -1< x < 1}
अचूक पर्याय
A)
A) समांतर रेषांच्या छेदन बिंदूचा संच
Similar questions