दिलेल्या परिछ्छेदाचा सारांश करा व त्याला शिर्षक द्या. वासंती जन्मतःच अपंग.तरी तिच्या आईने तिला सर्व प्रकारच्या कामांची सवय लावली.ती स्वावलंवी बनत होती.आईने तिला स्वयंपाक करायला शिकवला.दोघी जात्यावर दळत सुंदर गाणी गात असत.वासंतीची कविता तिच्या गाण्यावर पोसली आहे.आज अपंग वासंती खुर्चीचा आधार नावालाच घेते.घरातील इतरही गोष्टी ती सराईत माणसासारखे करते."शरीर थकले तरी मनाने थकू नये" असे तिची आई तिला नेहमी सांगत असे.ते तिच्या मनावर ठसले होते.म्हणुनच घरापासून दूर असलेल्या विद्यापिठात ती जाऊ शकते . तेथील जिने स्वतः चढून एम.ए चर्या वर्गात जाऊन बसते.अडचणींवर मात करणे,जे नाही त्याबद्दल दुःख करत न बसता मारली काढणे,यातच माणसाचे माणूसपण आहे.
Answers
Answered by
1
Answer:
Hiii
which class r u from
Explanation:
it takes to much time to answer the question
si I cant
mark me as the brainliest
Similar questions
Chemistry,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Physics,
8 months ago
English,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago