Science, asked by vitthalawale332, 3 months ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णापैकी लिहा .
1 ) कोणत्या पदार्थावर म्युकरची वाढ जोमाने होईल ?
a) सुकवलेले खोबरे
b) हवाबंद डब्यातील सुकामेवा
c) दमट व शिळी भाकरी
d) फ्रीजमध्ये ठेवलेली न सोललेली फळे​

Answers

Answered by vaishnavigarje3801
0

Answer:

c) दमट व शिळी भाकरी_____________________

Similar questions