History, asked by bhagwatsapkale1980, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी
विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना .......... यांनी
केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना
.......... यांनी केली.
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना
यांनी केली.​

Answers

Answered by pawanpandey3543
4

Answer:

१.रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.

Similar questions