Sociology, asked by kajaljadhav243999, 4 months ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(१) संसदीय शासन पद्धती येथे विकसित
झाली.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) अमेरिका
(ड) नेपाळ
(२) अध्यक्षीय शासन पद्धतीत हे कार्यकारी
प्रमुख असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) लोकसभा अध्यक्ष
(क) राष्ट्राध्यक्ष (ड) राज्यपाल​

Answers

Answered by bodkhebalaji09
3

Answer:

1)संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली

2)अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी अधिकारी प्रमुख असता

Similar questions