History, asked by dpradnya640, 5 months ago

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात
या देशातून केली.
(अ) भारत
(ब) इंग्लंड
(क) दक्षिण आफ्रिका (ड) म्यानमार​

Answers

Answered by T272
2

(क) दक्षिण आफ्रिका

गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण अफ्रीकेतून केली .

Similar questions