दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी
विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना
यांनी
केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना
यांनी केली.
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना
यांनी केली.
पाटील तक्ता पूर्ण करा.
Answers
Answered by
0
Answer:
1 ans : स्वामी विवेकानंद
2 ans : सर सय्यद अहमद खान
3 ans : महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे
Explanation:
I hope it's useful
Similar questions