१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)
(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे .... हे पहिले
सत्याग्रही होते.
(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला
असे म्हटले जाते.
(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने
ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
बेटे जिंकून
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
4
Answer:
१) विनोबा भावे
२) ऑगस्ट क्रांती
३) अंदमान व निकोबार
Similar questions