दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना .... म्हटले जाते
अ. सरकार
ब. समाज
क. राजकीय पक्ष
ड. सामाजिक संस्था
Answers
Answered by
1
Answer:
उत्तर : चूक – राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना 'राजकीय पक्ष' असे म्हणतात.
Explanation:
Hope it helps!!!!!!
Mark me the BRAINLIEST..
You can also FOLLOW ME because I always give the correct answer..
Similar questions