दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: पुण्यातील .......... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.(अ) आगाखान पॅलेस
(ब) साबरमती आश्रम(क) सेल्युलर जेल
(ड) लक्ष्मी विलास पॅलेस
Answers
Answered by
16
option b is right answer
Answered by
0
Answer:
Explanation:
पुण्यातील आगाह पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते
महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ आहे आणि फार लांब न जाता तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठेव्यासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही पुणे-नगर रस्त्यालगत असणाऱ्या आगाखान पॅलेसला नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यातील आगाखान पॅलेस (Aagakhan Palace) हे ठिकाण ‘महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारक’ (Mahatma Gandhi National Monuments) म्हणुनही ओळखले जाते. एकेकाळी पॅलेस म्हणुन बांधलेली ही वास्तू ब्रिटीश काळात मात्र स्वातंत्र्यसंग्रामात देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांच्या बंदीवासाचे ठिकाण झाले होते. पॅलेसच्या आवारात असणारी भरपुर झाडी, शांत वातावरण यामुळे येथे पर्यटक बराच काळ रमतात.
Similar questions