Social Sciences, asked by Harishkrishna2170, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या -(अ) १९०
(ब) १९३(क) १९८
(ड) १९९

Answers

Answered by sonali3971
5
b.....................
Answered by gadakhsanket
10

★ उत्तर - संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या - १९३ इतकी आहे.

संयुक्त राष्ट्रे हि जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे-

*राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

*आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

*मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्रांचा हेतू। आहे.दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचे पालन करणे हे सर्व सभासद राष्ट्रांचे कर्तव्य आहे.

धन्यवाद...

Similar questions