दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: स्वतंत्र व सार्व भौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था -(अ) राजकीय व्यवस्था(ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था(क) सामाजिक व्यवस्था
(ड) यांपैकी नाही
Answers
Answered by
19
आंतरराष्ट्रीय व्यवस्था
Answered by
13
★ उत्तर - स्वतंत्र व सार्व भौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्थेस आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात.
पहिल्या महायुद्धानंतर सर्वच देशांची आर्थिक आणि वित्तहानी झाली होती.अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी उपाय योजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले.त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे हि राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली.
धन्यवाद...
Similar questions