Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ........ ची स्थापना करण्यात आली.(अ) बी.एस.एफ.
(ब) सी.आर.पी.एफ.(क) एन.सी.सी.
(ड) आर.ए.एफ.

Answers

Answered by gadakhsanket
7

★उत्तर- विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन. सी. सी. ची स्थापना करण्यात आली.

१९४८ साली एन.सी. सी. ची स्थापना झाली.

एन. सी. सी. म्हणजेच छात्रसेना होय.त्यामध्ये

शाळा व महाविद्यालयीन मुलामुलींना सहभागी होता येते.शाळा महाविद्यालयापासून एन. सी.सीमध्ये असलेल्या मुलांना पुढे लष्करातील स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी मदत होते.बालपणापासून देशसेवा करण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण होतात. एन.सी.

सी. चा एकटा व अनुशासन हा मुख्य उद्देश आहे

धन्यवाद...

Similar questions