दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा: पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?(अ) शिक्षक दिन(ब) बालदिन(क) वसुंधरा दिन(ड) ध्वजदिन
Answers
Answered by
27
◆ उतर- वसुंधरा दिन हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो
सुरक्षित पर्यावरण हा एक महत्वाचा मानवी हक्क आहे असे मानले जाते.
१९७० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज मांडली गेली.वाढत चाललेली ऊर्जेची गरज व औद्योगिकीकरण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो,असे मत पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञाचे होते.त्या कार्यकर्त्यांनी २२एप्रिल १९७०मध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला.
शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खतेव कीटकनाशके,वाहनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, टेलगाळती किंवा रासायनिक वायुंची गळती यामुळे पर्यावरण असुरक्षित बनते.
धन्यवाद...
Answered by
12
Answer:
वसुंधरा दिन
Explanation:
Please Mark Brilliant
Similar questions