दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: भारतातील ........ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र ’ म्हटले जाते.
(अ) ताग
(ब) वाहन
(क) सिमेंट
(ड) खादी व ग्रामोद्योग
Answers
Answered by
24
ताग is answer on the question
Answered by
25
★उत्तर- भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र ’ म्हटले जाते.
वाहन उत्पादनात भारत मुख्य देश आहे.
भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात.भर्ततातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या १/३ ट्रॅक्टर तुर्कस्तान,मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात.
धन्यवाद...
Similar questions