दिलेल्या पर्यायातील अक्षरांमधील संबंध ओळखून वेगळा पर्याय शोधा ? *
2 points
I
K
W
Q
Answers
Answered by
0
Answer:
प्रशासकीय सेवा परीक्षा : बुद्धिमापन चाचणी विषयाची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टन्ट, समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत ‘बुद्धिमापन चाचणी’ या विषयावर मोठय़ा संख्येने प्रश्न विचारले जातात. प्रशासकीय सेवेत असताना ‘आहे त्या परिस्थितीत’ योग्य निर्णय घेणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते.
Similar questions