दिलेल्या संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा:
Answers
Answered by
0
Hope it helps ✌✌.....
Attachments:
Answered by
0
4/7+4√3 ह्या दिलेल्या संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण 28-16√3 असे आहे.
म्हणजे 4/7+4√3= 28-16√3
दिल्येल्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
4/7+4√3
भाजकाचे तर्कसंगत करून
4/7+4√3 × 7-4√3/7-4√3
गुणाकार करून
4(7-4√3)/ (7+4√3)(7-4√3)
(a+b)(a-b)= a^2 - b^2 हे सूत्र वापरून
4(7-4√3) / (7^2)-(4√3)^2
घन सोडवून
28- 16√3 / 49-48
वजाबाकी करून
28-16√3
Similar questions