दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. 1. खतपाणी 2. धर्माधर्म
Answers
Answered by
5
Answer:
खतपाणी - खत आणि पाणी - इतरेतर द्वंद्व समास
धर्माधर्म - धर्म किंवा अधर्म - वैकल्पिक द्वंद्व समास
Similar questions