Hindi, asked by tanaygangshettiwar, 5 months ago


*दिलेल्या उदाहरणातील भाव समजून घ्या आणि त्यातील रसाचे नाव लिहा. ‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’*

1️⃣ अद्भुत रस
2️⃣ भयानक रस
3️⃣ हास्य रस
4️⃣ शांत रस

Answers

Answered by SiddhantSawant
2

Answer:

अद्भुत रस

Explanation:

हे वाक्य भयानक् ,हस्य ,आनि शान्त् वात्त् नहि

हे वाक्य अद्भुत् अहे (amazing)

Similar questions