Math, asked by chetankurade027, 4 months ago

*दिलेल्या उदाहरणातील भाव समजून घ्या आणि त्यातील रसाचे नाव लिहा. ‘‘ओढ्यांत भालु ओरडती वाऱ्यात भुते बडबडती डोहात सावल्या पडती’’*

1️⃣ अद्भुत रस
2️⃣ हास्य रस
3️⃣ भयानक रस
4️⃣ रौद्र र​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

भयानक किंवा भय रस असे म्हणतात

Step-by-step explanation:

भीतीदायक परिस्थिती चे वर्णन केले आहे

ओढ्यात अस्वला चा आवाज येतोय म्हणजेच ओढा खूप जोरात वाहतोय

वार्यात भुते बडबड ती म्हणजे अगदी सुसाट्याचा वारा सुटलाय

डोहात सावल्या म्हणजे गर्द झाडी आहे चोहो बाजूला

भीतीदायक प्रसंग आहे

Similar questions