दिलेल्या उदाहरणदाखल 1998 व 2017 सालातील क्रीडांगणावर खेळण्याच्या संधर्भातील दोन व्यांगचित्रे दिली आहेत. त्याव्यंग चित्रा निरिक्षण करा. अशा भिन्न परिस्थिती का निर्माण झाल्या असाव्यात. तुमचे मत मांडा.
Attachments:
Answers
Answered by
0
In 1998, the technology was not so much advanced as it is today.
Attachments:
kbalasaheb:
mark as brainliest
Answered by
0
दिलेल्या उदाहरणदाखल 1998 व 2017 सालातील क्रीडांगणावर खेळण्याच्या संधर्भातील दोन व्यंगचित्रात फरक असण्याचे कारण मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी आणि टीव्ही म्हणजे दूरध्वनी आहे.
मुलांना टीव्ही चालू असली तर बाहेर जावंसं वाटत नाही. तासंतास टीव्ही बघण्याचा सवयीमुळे मुले मैदानी खेळांत रस उरला नाही आहे.
तसेच, मोबाईल वर विविध खेळांची सुविधा असल्यामुळे मुले बाहेर खेळावयास जात नाही. आजचे पालक मुलांना जबरदस्ती बाहेर खेळायला पाठवतात.
Similar questions