English, asked by nutanhchavana606, 11 months ago

दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ निवडा
नदीच्या तीरावर बसून अनिशने तीर सोडला.
पर्याय - १) किनारा २) कोदंड ३) शर ४) धनुष्य ​

Answers

Answered by Hanjieuniu
0

Answer: तीरावर- किनारा

Explanation:

Similar questions