India Languages, asked by InasShah, 3 months ago

दिलेल्या विषयावर सूचना फलक तयार करा. विषय - 'उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील'​

Answers

Answered by sasmitabarik5717
7

Answer:

This answer will help you

please mark brainliest please

Attachments:
Answered by rajraaz85
12

Answer:

जलपुरवठा विभाग

सूचना

दिनांक: २० एप्रिल,२०२२

पाणीपुरवठा बंद

जलपुरवठा विभाग विद्याविहार, नाशिक तर्फे नागरिकांना कळविण्यात येते की, विद्याविहार भागातील जलवाहिन्यांचे तातडीचे काम चालू असल्याने उद्या गुरुवार दिनांक २१ एप्रिल,२०२२ रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार २२ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी उशिरा पण कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

सर्व नागरिकांना विनंती आहे पाणी जपून वापरा. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लवकरच पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

जलपुरवठा विभाग

विद्याविहार, नाशिक महानगरपालिका

Similar questions