Political Science, asked by paintsmedia9770, 10 months ago

दिलेल्या विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: भास्तीय न्यायव्यवस्था दुहेरी न्यायव्यवस्था आहे.

Answers

Answered by shivam7448
0

the given statement is wrong becos INDIAN judiciary has 3 levels

Answered by AadilAhluwalia
0

दिलेले विधान चुकीचे आहे.

अचूक विधान पुढील प्रमाणे आहे-

भारतीय न्यायव्यवस्था तिहेरी न्यायव्यवस्था आहे.

स्पष्टीकरण -

भारतीय न्यायव्यवस्था तीन स्थारांची आहे. पहिले स्थर सर्वोच न्यालालाय आहे. दुसरे स्थर उच्च न्यायालय आहे आणि तिसरं स्थर जिल्हा न्यालालाय आहे.

जर एखादा खटला जिल्हा न्यायालयात हरला, तर हरणारी बाजू उच्च न्यायालयात खटला चालू करू शकतो. आणि उच्च न्यायालयात हरलेला खटला सर्वोच न्यायालयात चालू शकतो.

Similar questions