Political Science, asked by faizalmalik371, 1 year ago

दिलेल्या विधाने चूक की बरोबर ते सकारण सांगा: मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येते.

Answers

Answered by Anonymous
6

बरोबर

कारण

मुलभूत हक्कावर सर्वांचा समान अधीकार असतो.

Answered by AadilAhluwalia
0

दिलेलं विधान अगदी बराबर आहे.

मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येते.

कारण:

जसे नाव सुचवते कि हे हक्क मूलभूत आहेत. मूलभूत हक्क सर्वांना समान असतात. संविधानात मूलभूत हक्काची सनद आहे. ही सनद भारतीयांना शांती पूर्वक आणि सामान हक्कांची जगायचे अधिकार देते. हे हक्क  वंश, जन्म झालेली ठिकाणे, धर्म, जात, रंग, लिंग यात भेद न करता सर्वांसाठी आहेत.

ह्या हक्कांचे उल्लंघन झाले तर पण न्यायालयाचे दरवाजे वाजवून न्याय मिळवू शकतो. हक्कांचे उल्लंघन करणे कायद्याने गुन्हा आहे.

Similar questions