Sociology, asked by Giridharan568, 11 months ago

दिलेल्या विधान चूक की बरोबर ते सकारण सांगा: एटीएम मधून पैसे कधीही काढता येतात.

Answers

Answered by alinakincsem
0

सुधार

Explanation:

अरू कुनै वाक्य प्रदान गरिएको छैन भन्नेमा ध्यान दिईएको बयान सही र गलत कथन हो।

त्यो अवस्थामा, हो। दिइएको कथन सहि छ।

किनभने एटीएम भनेको "स्वचालित टेलि मेशीन" हो।

यसको सहयोगी सुविधाहरूमध्ये एक भनेको २ 24 घण्टा उपलब्ध छ।

यसैले कुनै पनि समय, पैसा यस मेशिनबाट फिर्ता लिन सकिन्छ।

यसले वाक्यलाई सहि बनाउँदछ। यो वास्तवमा एक एटीएम मेशिनको मुख्य सुविधाहरू वा गुणहरू मध्ये एक हो।

Please also visit, https://brainly.in/question/8612194

Answered by Hansika4871
3

हो एटीएम मधून कधीही पैसे काढता येतात. वरती दिलेले विधान एकदम बरोबर आहे.

एटीएम चा पूर्ण अर्थ म्हणजे यांनी टाईम मनी. एटीएम नावाची मशीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातात. ह्या मशीन च्या आत पैसे भरले जातात. नंतर डेबिट कार्ड च्या सहाय्याने ह्या मशीन मधून आपल्याला पैसे कधीही व कुठेही काढता येतात. ह्यासाठी आपल्या बँकेच्या खात्यात पैसे असणे गरजेचे आहे व चालणार ऍडमिट कार्ड असणे सुद्धा गरजेचे आहे.

डेबिट कार्ड च्या सहाय्याने 4- डीजीत अंकाच्या सहाय्याने आपल्याला एटीएममधून पैसे काढता येतात.

Similar questions