दिलेल्या योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: आकाशवाणी ही कविता _______ यांनी लिहिली.
अ) गुगलेल्मो मार्कोनी
ब) जॉन बेअर्ड
क) रवींद्रनाथ टाॅगोर
ड) लॉर्ड लिनलिथगो
Answers
आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यानी लिहिली
please mark me as brainlist
दिलेल्या योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: आकाशवाणी ही कविता _______ यांनी लिहिली.
अ) गुगलेल्मो मार्कोनी
ब) जॉन बेअर्ड
क) रवींद्रनाथ टाॅगोर
ड) लॉर्ड लिनलिथगो
योग्य पर्याय आहे...
✔ क) रवींद्रनाथ टाॅगोर
स्पष्टीकरण ⦂
आकाशवाणी ही कविता ___रवींद्रनाथ टैगोर____ यांनी लिहिली.
पर्याय (क) योग्य पर्याय आहे.
रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ होते. ते बंगालच्या साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक होते. बंगाली साहित्यातून त्यांनी भारतीय सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य फुंकले. त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिकही मिळाले आहे. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी रचले आहे. 'आकाशवाणी' ही कविता त्यांनी रचली. याशिवाय गीतांजली, महुआ, वनवाणी, चोखेर बाली, कनिका, परिषेश, गीतीमल्य ही नावे रवींद्रनाथ टागोरांच्या मुख्य कार्यात ठळकपणे आहेत.
#SPJ3