दिलासा मिळणे - धीर मिळणे .
वाक्यः
३. गराडा पडणे - जमाव जमा होणे.
वाक्यः
४. कणखर बनणे - काटक बनणे.
वाक्यः
५. ओढाताण होणे - धावपळ होणे .
वाक्यः
६. नात्यातील वीण गहिरी असणे - नाते घट्ट असणे
वाक्यः
७. वणवण सहन करणे - त्रास सहन करणे.
वाक्यः
Answers
Answered by
22
Answer:
वाक्ये
Explanation:
1. मला माझ्या आईचा चांगल्या कामात नेहमी दिलासा मिळतो.
२. पोलीस चोराला भर रस्त्यावर मारत असताना लोकांचा गराडा पडला.
३. आई- बाबा आपल्या मुलांना कणखर बनविण्यासाठी नेहमीच झटत असतात.
४. राजूज्या बाबांची कामामुळे फार ओढाताण होत असे.
५. माझ्या आईच्या व वहिणीच्या नात्यातील वीण फार गहिरी आहे.
६. गरीब असल्यामुळे चिनूच्या आईला फार वणवण सहन करावी लागायची.
Hope so, my answer will help u!
Answered by
6
Answer:
१. दिलासा मिळणे वाक्य-खंडू चे घर पुरामध्ये वाहून गेले होते पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला.
२. गराडा पडणे वाक्य-पुढारी गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला.
३. कणखर बनणे वाक्य- दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाथ चे शरीर कणखर बनले.
४. ओढाताण होणे वाक्य-शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण झाली.
५. नात्यातली वीण गहिरी असणे-मिना आणि यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे.
६. वणवण सहन करणे वाक्य-माजला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करणे .
Explanation:
i hope my answer is correct
Similar questions