Hindi, asked by sagartalekar786, 11 months ago

*"दिमाग की बत्ती जलाओ... "* नमस्कार इथे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिकांच्या काही सुप्रसिद्ध साहित्यकृतींची नावं दिली आहेत. तुम्हाला काय करायचंय? तर प्रथम त्या साहित्यकृतीचं नाव ओळखायचंय.. आणि त्यासमोर तिच्या निर्मात्या साहित्यिकाचं नाव लिहायचंय....!! *लक्षात घ्या, साहित्यकृतीचं नाव लिहिलं नाही तरी चालेल... मात्र तुम्हाला लेखक - कवीचं नाव लिहायचं आहे..* *थोडं अवघड आहे..पण मजा येईल... बघा बरं तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का ते...* 1) चा म्ही म प न बा आ आ अ 2) या ति य 3) तो प ल त ण को क्षा घे ण 4) ट ट म्रा स न 5) को ला स 6) स्त ख न्य सं ड्ग 7) ची ब ळ टा चा ट्या 8) र ल्हा पो ट्या चं को 9) ठा ल गो पी 10) धी र धी क भा हे त क झा श मा दे आ 11) न श्री यो मा गी 12) नी त प पा 13) ची ई म आ शा 14) ग जा ग ला ये य रा जे डा व्हा ते 15) री पु रा क वि झी मा च्छा 16) म ता गी ग्रा 17) ला च ए प्या क 18) ह वा न ल ते ऱ्या रा ने 19) टू कां चा ए श लो दे 20) ज मृ य त्युं 21) चो पा ळा 22) पा क चे णी ऱ्हे 23) य त मा रा ण गी 24) गा ए र ल 25) शी म को वा घा रा ल त

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

Explanation:

1) चा म्ही म प न बा आ आ अ

उत्तर:- डाक्टर नरेंद्र जाधव

2) या ति य

उत्तर:- वी सा खांडेकर

3) तो प ल त ण को क्षा घे ण

उत्तर:- हरी नारायण आप्टे

4) ट ट म्रा स न

उत्तर:- वि वा शिवाड़कर

5) को ला स

उत्तर:- भीलचंद्र नेमादे

6) स्त ख न्य सं ड्ग

उत्तर:- विनायक दामोदर सावकर

7) ची ब ळ टा चा ट्या

उत्तर:- डॉक्टर किशोर काले

8) र ल्हा पो ट्या चं को

उत्तर:- नामदेव धासाल

9) ठा ल गो पी

उत्तर:- रामदेव फूताने

10) धी र धी क भा हे त क झा श मा दे आ

नामदेव धासल

Similar questions