India Languages, asked by umeshjoshi61814, 2 months ago

ठाम निश्चय केला हा वाक्यप्रचार आहे का​

Answers

Answered by bnupooralways
0

Answer:

हो. हा वाक्परचार आहे.

१) राहुल ने छान गुण मिळविण्याचा ठाम निश्चय केला.

२) सर्वांनी वर्गणी जमा करण्याचा ठाम निश्चय केला.

Similar questions