India Languages, asked by sangalepunam110, 10 months ago

दोन अभ्यस्त शब्द लिहा ​

Attachments:

Answers

Answered by shwetachaudhari825
5

Answer:

A) हळूहळू B)पटपट. हे दोन आभ्यस्त शब्द आहे

Answered by rajraaz85
10

Answer:

१. हळहळ

हळहळ२. गडबड

अभ्यस्त शब्द :

अभ्यस्त म्हणजे दुप्पट करणे. एखाद्या शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन तयार होणारा शब्द हा अभ्यस्त शब्द असतो.

जास्त शब्दांचे तीन प्रकार पडतात. ते खालील प्रमाणे आहेत.

१. पूर्णाभ्यस्त शब्द

२. अंशाभ्यस्त शब्द

३. अनुकरणवाचक शब्द

अभ्यस्त शब्दांची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

वटवट, कळकळ, मळमळ, खालच्या खाली, गुणगुण, पुढे पुढे, चुळबुळ, घनघन, रिमझिम, किरकिर, गडगड, डगमग, पिरपिर, कडकडात, फडफड इत्यादी.

Similar questions