India Languages, asked by jayashripradhan24, 3 months ago

दोन अक्षरी आणि दोन्ही जोडाक्षरे असणारे शब्द सांगा. क्ष आणि ज्ञ ही मराठीतील स्वतंत्र अक्षरे असल्याने ती जोडाक्षरे म्हणून गणली जाणार नाहीत. उदा. स्पर्धा.

91 - 100 शब्द : 100 गुण
81 - 90 शब्द : 90 गुण
71 - 80 शब्द : 80 गुण
61 - 70 शब्द : 70 गुण
51 - 60 शब्द : 60 गुण
41 - 50 शब्द : 50 गुण
31 - 40 शब्द : 40 गुण
21 - 30 शब्द : 30 गुण​

Answers

Answered by parthkhavad
0

Answer:

51-60 letters 60 makrs

Explanation:

make me breanlist please

Similar questions