Math, asked by satishsomewad1116, 11 months ago

दोन चौका तिल दिवे अनुक्रमे 25 सेकंदानी आणि 45 सेंकदानी बदलतात जर ते सकाळी9:20ला एकदम बदलले असतील तर ते पुन्हा एकदम केव्हा बद लतील​

Answers

Answered by itzzShivam
1

Answer:

Make Me Brainlist

(2) सकाळी 9:23:15

Answered by vishalplondhe888
1

Answer:

25 आणि 45 चा लसावि 225 आहे

25 आणि 45 हे सेकंद आहेत म्हणून 225 पण सेकंदच

225÷60=3.75 मिनीट

म्हणजे ते दिवे 9:23:75 ला बदलतील

Similar questions