दोन झाडे आसतात .....
दोन्ही झाडावरती काहि पक्षी बसलेले आसतात......
एका झाडावरती बसलेले पक्षी दुसर् या झाडावरील पक्षाना बोलतात कि तुमच्यातिल एक पक्षी आम्हाला द्या म्हनजे आम्हि तुमच्या दुप्पट होईल .....
तर दुसर् या झाडावरील पक्षी बोलतात कि तुमच्यातला एक पक्षी आम्हाला द्या म्हनजे आम्हि आणि तुम्हि समान होवु......
तर दोन्हि झाडावरति किति पक्षी आहेत ?
Answers
Answered by
0
5 and 7.............
Answered by
0
5and7.....................
Similar questions