दिनांक:३१.३.2020/८.00 विसप -२०२० वेळ : 2 तास
इयत्ता : ७वी
गुण : ५० A
मराठी (L.L.)
विभाग- १ गद्य
प्र.१अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१५ नोव्हेंबर
सगळ्याच विद्यार्थ्यांना 'सुगीचे दिवस' प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री. पाटीलसर
आम्हांला गावशिावारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं तुरीच्या शेंगा,
भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस बघुन मुलं
आनंदी झाली.
पेरु, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळं
खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगडं मारू लागली. दगडाच्या मारानं भरपूर
बोरंखाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट,
गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो, तरी माझ्या
जिभेवर त्या बोरांची चवरेंगाळत होती.
१) आकृती पूर्ण करा.
शिवारातील चार फळझाडे
२
१
२)चौकट पूर्ण करा.
चवीचे दोन प्रकार-→i)
11)
१
३) समानार्थी शब्द लिहा.
1) वृक्ष =-
ii) स्वाद
२
४) शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?
Answers
Answered by
2
Answer:
question 2. चवीचे दोन प्रकार
- आंबट
2 . गोड
question 3 समानार्थी शब्द
1. वृक्ष= तरु, झाड
2. स्वाद= चव
Similar questions