दिनांक : २७ जानेवारी, २०१८
शारदा विद्यामंदिर, सायखेडा
अभिनंदन!! अभिनंदन। अभिनंदन।।।
युवा प्रतिष्ठान, नाशिक यांचे तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत, आपल्या शाळेच्या इयत्ता
१०अ'च्या कुमार प्रकाश जाधव याला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्याचे अभिनंदन!
मुख्याध्यापक
(मुख्याध्यापकांकडून अभिनंदन पत्र)
Answers
Answered by
1
Answer:
शारदा विद्या मंदिर सायखेडा येथील युवा प्रतिष्ठान नाशिक तर्फे आयोजित केलेल्या इयत्ता दहावीच्या प्रकाश जाधव याला जिल्हास्तरावर ती प्रथम क्रमांक मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो दिनांक 26 जानेवारी 2018 मध्ये त्याने मिळवलेले हे पारितोषिक खूपच अभिमानास्पद आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याचे खूप खूप अभिनंदन
Similar questions