दोन क्रमागत विषय नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 290 आहे तर त्या संख्या कोणत्या
Answers
Answered by
7
Answer:
144,146
Step-by-step explanation:
mark as brainliest
Answered by
26
★ योग्य प्रश्न :
दोन क्रमागत विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 290 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
Step-by-step explanation:
समजा,
- पहिली संख्या = x
- दुसरी संख्या = x + 2
संख्यांच्या वर्गाची बेरीज 290 आहे.
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
- दोन्ही संख्यांच्या वर्गाची बेरीज = 290
⇒ x² + (x + 2)² = 290
⇒ 2x² + 4x - 286 = 0
⇒ x² + 2x - 143 = 0
⇒ x² + 13x - 11x - 143 = 0
⇒ x (x + 13) - 11 (x + 13) = 0
⇒ (x + 13) (x - 11) = 0
⇒ x = 11 किंवा x -13
नैसर्गिक संख्या ऋण नसते त्यामुळे,
⇒ x = 11
पहिली संख्या = 11
• दुसरी संख्या = x + 2
⇒ 11 + 2
⇒ 13
दुसरी संख्या = 13
⇒ (11)² + (13)² = 121 + 169 = 290
∴ दोन क्रमागत विषम संख्या 11 आणि 13 आहेत ज्यांच्या वर्गांची बेरीज 290 येते.
Similar questions
Social Sciences,
1 day ago
Math,
2 days ago
Computer Science,
8 months ago
Geography,
8 months ago
Math,
8 months ago