दोन क्रमगत सम संख्याचा ल.सा, वि, 480
आहे तर त्या संख्याची बेरीज किती?
Answers
Answered by
4
दोन क्रमागत सम संख्याचा लसावि 480 असे आहे,
तर दोन क्रमागत सम संख्याचा मसावि 2 येतो
पहिली संख्या ×दुसरी संख्या= लसावी× मसावि
- x × x = 480×2 = 960
Answered by
2
Answer:
दोन क्रमगत सम संख्याचा ल.सा, वि, 480
आहे तर त्या संख्याची बेरीज किती?
Similar questions